Survival Mode ते Safety Mode | Powerful 2-Minute Technique | आनंदयोगी प्रदीप पवार | 7 Energy Secrets
Money Mantra by Arihant и QUANTUM AWAKENING
0:00 / 0:00
Survival Mode ते Safety Mode | Powerful 2-Minute Technique | आनंदयोगी प्रदीप पवार | 7 Energy Secrets
7 210 просмотров · 7 мес. назад
Money Mantra by Arihant и QUANTUM AWAKENING
7 210 просмотров · 7 мес. назад
शरीराला Survival Mode मधून Safety Mode मध्ये आणण्यासाठी एक सोपी आणि प्रभावी प्रॅक्टिकल टेक्निक
“7 Energy Secrets - Unlock Money” या विशेष सत्रामध्ये मन, शरीर आणि ऊर्जेचा आर्थिक आणि वैयक्तिक आयुष्यावर होणारा प्रभाव याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या सत्राच्या पहिल्या भागामध्ये विचार, भावना आणि ऊर्जेच्या स्तराचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होतो याबद्दल चर्चा झाली होती. त्या सत्राचा व्हिडिओ या चॅनलवर आधीच उपलब्ध आहे.
या व्हिडिओमध्ये शरीराला Survival Mode मधून Safety Mode मध्ये आणण्यासाठी एक सोपी आणि प्रभावी प्रॅक्टिकल टेक्निक दाखवली आहे.
ही पद्धत मानसिक ताण कमी करण्यासाठी, मन शांत करण्यासाठी आणि शरीराला सुरक्षिततेच्या अवस्थेत आणण्यासाठी उपयोगी ठरू शकते.