Перейти к содержимому

ज्येष्ठ गौरीचे दोरे कसे घ्यावे?🪢गाठी किती पाडाव्यात?| जुनी पारंपरिक पद्धत | दोऱ्याचे नंतर काय करावे?

dev darshan

0:00 / 0:00

ज्येष्ठ गौरीचे दोरे कसे घ्यावे?🪢गाठी किती पाडाव्यात?| जुनी पारंपरिक पद्धत | दोऱ्याचे नंतर काय करावे?

624 просмотра · 7 дней назад
dev darshan
803 подписчика
624 просмотра · 7 дней назад
ज्येष्ठ गौरीचे दोरे कसे घ्यायचे? दोऱ्यामध्ये किती गाठी पाडायच्या? आणि जुनी पारंपरिक पद्धत नेमकी काय आहे? 🪢🌺 या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ज्येष्ठ गौरीच्या दोऱ्याची पारंपरिक पद्धत, गाठी पाडण्याची पद्धत आणि पूजा झाल्यानंतर त्या दोऱ्याचे काय करावे. घरच्या परंपरेनुसार ज्येष्ठ गौरीची पूजा करणाऱ्या महिलांसाठी ही माहिती नक्कीच उपयोगी ठरेल. 🙏🌺 व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share आणि Subscribe नक्की करा. ज्येष्ठ गौरीचे दोरे, ज्येष्ठ गौरी दोरे कसे घ्यावे, गौरीचे दोरे, गौरीच्या दोऱ्याला किती गाठी, गौरीचे दोरे पद्धत, ज्येष्ठ गौरी पूजा, ज्येष्ठ गौरी पूजा विधी, ज्येष्ठ गौरी 2026, गौरी पूजन, गौरीचे दोरे पारंपरिक पद्धत, गौरीचे दोरे नंतर काय करावे, गौरीची पूजा, मराठी धार्मिक माहिती, ज्येष्ठ गौरी माहिती #ज्येष्ठगौरी #गौरीपूजा #गौरीचेदोरे #ज्येष्ठगौरी2026 #गौरीपूजाविधी #पारंपारिकपद्धत #मराठीधार्मिकमाहिती #GauriPuja #JyeshthaGauri #JyeshthaGauri2026