Перейти к содержимому

भाद्रपद पौर्णिमेला काय करावे ? इच्छापूर्ती - धनप्राप्ती - अडचणीसाठी ३ पैकी १ उपाय करा |अनुभव येतोच

Lokmat Bhakti

0:00 / 0:00

भाद्रपद पौर्णिमेला काय करावे ? इच्छापूर्ती - धनप्राप्ती - अडचणीसाठी ३ पैकी १ उपाय करा |अनुभव येतोच

26 924 просмотра · 2 недели назад
Lokmat Bhakti
1,6 млн подписчиков
26 924 просмотра · 2 недели назад
भाद्रपद पौर्णिमेला काय करावे ? इच्छापूर्ती, धनप्राप्ती आणि अडचणी निवारणासाठी ३ पैकी कोणताही १ उपाय नक्की करा. भाद्रपद पौर्णिमा ही अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. या दिवशी कुलदैवत, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना केल्याने घरातील दारिद्र्य दूर होऊन सुख-समृद्धी नांदते. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या पौर्णिमेच्या दिवशी करायचे सोपे आणि प्रभावी उपाय. व्हिडिओमधील मुख्य मुद्दे: भाद्रपद पौर्णिमेचे महत्त्व इच्छापूर्ती व धनप्राप्तीसाठी सोपे उपाय घरातील अडचणी दूर करण्यासाठी प्रभावी तोडगे अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि 'Lokmat Bhakti' चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! #BhadrapadPurnima #LokmatBhakti #PurnimaUpay #DhanPrapti #BhaktiMarg #MarathiSpiritual