Перейти к содержимому

Vivekanand Patil |'पिंजरा'तील मास्तर चंद्रकलेला भुलला,आजचा मास्तर...", विवेकानंद पाटलांचं तुफान भाषण

NDTV Marathi

0:00 / 0:00

Vivekanand Patil |'पिंजरा'तील मास्तर चंद्रकलेला भुलला,आजचा मास्तर...", विवेकानंद पाटलांचं तुफान भाषण

13 825 просмотров · 3 ч назад
NDTV Marathi
791 тыс. подписчиков
13 825 просмотров · 3 ч назад
शिक्षकांच्या मोर्च्याला उपस्थित राहून विवेकानंद पाटील यांनी राज्य सरकार, शिक्षणमंत्री आणि भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर टीकेची झोड उठवली. 'पिंजरा' चित्रपटातील मास्तर चंद्रकलेच्या मागे लागून भुलला, तसा आजचा मास्तर माहिती आणि ऑनलाईन पोर्टलच्या मागे लागून पिंजऱ्यात अडकला आहे," अशा मार्मिक शब्दात पाटील यांनी शिक्षकांची दुरवस्था मांडली. शिक्षकांना शिकवू देण्याऐवजी मुख्यमंत्री-पंतप्रधानांच्या वाढदिवसांचे महिनाभर कार्यक्रम राबवून पोर्टलवर फोटो अपलोड करण्याचे काम लादले जात असून, कामाच्या अतिरिक्त ताणामुळे शिक्षकांना बीपीच्या गोळ्या सुरू झाल्या आहेत, अशी टीका देखील विवेकानंद पाटील यांनी केली. खळबळजनक आरोप त्यांनी केला. NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #MarathiNews #MarathiBatmya #MaharashtraPolitics #MaharashtraDrought #vivekanandpatil