Перейти к содержимому

Gondan (गोंदण) | Episode 5 | Guru Thakur

Smrutigandha स्मृतिगंध

0:00 / 0:00

Gondan (गोंदण) | Episode 5 | Guru Thakur

28 882 просмотра · 4 года назад
Smrutigandha स्मृतिगंध
112 тыс. подписчиков
28 882 просмотра · 4 года назад
स्मृतिगंध प्रस्तुत 'गोंदण' शांताबाईंच्या शब्दांचं.. भाग पाचवा ! सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त, त्यांच्या साहित्यातील वेगवेगळ्या पैलूंचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. या वेबसिरीजमधील प्रत्येक भाग विशिष्ठ संकल्पनेने बांधला आहे. संकल्पना आणि दिग्दर्शन : वीणा गोखले सृजन सहाय्य : मिलिंद जोशी निर्मिती : अजय गोखले विशेष सहभाग - गुरु ठाकूर