जयपुर टूर हवा महल संपुर्ण माहिती | Vlog 5
Akash Nagre vlogs
0:00 / 0:00
जयपुर टूर हवा महल संपुर्ण माहिती | Vlog 5
33 просмотра · 10 дней назад
Akash Nagre vlogs
58 подписчиков
33 просмотра · 10 дней назад
नमस्कार मित्रांनो
मित्रांनो हा आता आपला 5 ब्लॉग आहे या ब्लॉगमध्ये पूर्ण मी जयपुर सिटी फिलेलो आहे त्यामध्ये मी कुठे कुठे फिलेलो आहे त्या सर्व गोष्टींची मी माहिती यामध्ये दिलेली आहे यामध्ये मी तुम्हाला हवा माहेरील जंतर-मंतर अशा सगळ्या जागी फिरलो त्या जागी आणि जर तुम्ही फूड लवर असाल आणि फूड लवर मध्ये सुद्धा स्वीट झाला जास्त आवडत असेल त्याचीही अतिशय सुंदर अशी एक जागी स्वीट भेटतात त्याही गोष्टीची मी माहिती तुम्हाला दिलेली आहे तर त्यामुळे पूर्ण ब्लॉक बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा कमेंट सेक्शन मध्ये आणि यानंतरचा ही ब्लॉक खूप इंटरेस्टेड आहे त्यामध्ये मी तुम्हाला दोन ज्योतिर्लिंगाची माहिती दिली आहे तर तोही व्हिडिओ नक्की बघा