Перейти к содержимому

ब्लॉग हा पार्ट वन आहे 🚩 अपयशातून यशाकडे – ८ थरांचा थरार! 🔥

sky vlogger

0:00 / 0:00

ब्लॉग हा पार्ट वन आहे 🚩 अपयशातून यशाकडे – ८ थरांचा थरार! 🔥

833 просмотра · 10 дней назад
sky vlogger
338 подписчиков
833 просмотра · 10 дней назад
ब्लॉग हा पार्ट वन आहे 🚩 अपयशातून यशाकडे – ८ थरांचा थरार! 🔥 मागच्या वेळी बदलापूरच्या चोर दहीहंडीमध्ये आदर्श गोविंदा पथक, कल्याण-विजयनगर यांनी ८ थरांचा प्रयत्न केला होता; मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला नव्हता. 😔 पण गोविंदांनी हार मानली नाही! 💪🚩 जिद्द, मेहनत आणि सरावाच्या जोरावर बदलापूरच्या दहीहंडीच्या दिवशी अखेर पहिले ८ थर यशस्वीरित्या रचण्यात आले! 🔥🏆 हा प्रवास म्हणजे प्रयत्न → अपयश → जिद्द → आणि अखेर यश! ❤️‍🔥 मागच्या प्रयत्नापासून ते ऐतिहासिक ८ थरांच्या यशापर्यंतचा संपूर्ण थरार या Vlog मध्ये पाहायला मिळणार आहे. 🎥🚩 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आदर्श गोविंदा पथकाला भरभरून प्रेम द्या! ❤️ 📺 Sky vlogger 👍 Like | 💬 Comment | 🔄 Share | 🔔 Subscribe