Перейти к содержимому

🥰 हरतालिका पूजा झाली आणि बाप्पा आले घरी ❤️ | गणपती Decoration | Marathi Vlog 🙏#GanpatiBappaMorya

Alka & Dev's lifestyle

0:00 / 0:00

🥰 हरतालिका पूजा झाली आणि बाप्पा आले घरी ❤️ | गणपती Decoration | Marathi Vlog 🙏#GanpatiBappaMorya

94 просмотра · 13 дней назад
Alka & Dev's lifestyle
98 подписчиков
94 просмотра · 13 дней назад
🌺 गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️ नमस्कार मंडळी! आजच्या Vlog मध्ये हरतालिका पूजेची तयारी, पूजा आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं घरी आगमन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 🥰 बाप्पासाठी छोटीशी सुंदर Decoration केली, फुलांनी आणि lights ने बाप्पाची जागा सजवली आणि शेवटी आपल्या लाडक्या बाप्पाचं मोठ्या आनंदाने स्वागत केलं. 🌺✨ हरतालिकेची पूजा करताना आणि बाप्पाचं आगमन होताना घरात खूप सुंदर आणि भक्तिमय वातावरण झालं. 🙏❤️ माझा हा Vlog तुम्हाला आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका. तुमच्या प्रेमासाठी आणि support साठी मनापासून धन्यवाद! ❤️गणपती बाप्पा मोरया! 🙏 मंगलमूर्ती मोरया! 🌺❤️ #GanpatiBappaMorya #HartalikaPuja #GanpatiDecoration #GanpatiVlog #MarathiVlog #MarathiYouTuber #BappaMorya #GanpatiAagman #Hartalika #GanpatiFestival