Перейти к содержимому

जळगाव : बापरे ! ७० ते ८० प्रवाश्यांचे प्राण वाचले ; बसच्या वाहन चालकाचा हलगर्जीपणा #chopdanews

Loknayak News (लोकनायक न्युज)

0:00 / 0:00

जळगाव : बापरे ! ७० ते ८० प्रवाश्यांचे प्राण वाचले ; बसच्या वाहन चालकाचा हलगर्जीपणा #chopdanews

305 756 просмотров · 2 года назад
Loknayak News (लोकनायक न्युज)
91 тыс. подписчиков
305 756 просмотров · 2 года назад
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @loknayaknews   #chopda #busaccident #accidentbus #jalgaonkar #jalgaonaccident #jalgaonbreakingnews #चोपडा #प्रवासी #बसअपघात #चोपडाबस #चोपडाबसअपघात ‪@LoknayakNews‬ जळगाव : बापरे ! ७० ते ८० प्रवाश्यांचे प्राण वाचले : बसच्या वाहन चालकाचा हलगर्जीपणा चोपडा आगारातून आज सकाळी 11 वाजेला नाशिक चोपडा बस क्रमांक एम एच 14 बीटी 2142 ही सकाळी निघाली असता धरणगाव रस्त्यावरील तापी सूतगिरणी जवळ भीषण अपघात झाला. बस ही थेट सूट गिरिणीचे गेट तोडून आतमध्ये घुसली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. प्रथम दर्शनी ड्रायव्हरच्या हलगर्जीपणा व वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे दिसून येत असल्याचे समजते. बस मध्ये एकूण 70 ते 80 प्रवासी होते सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र वाहन चलकाच्या हलगर्जीपणा अपघात झाला असून या घटनेत अनेकांचे जीव बालंबाल बचावले आहेत. याबाबत चोपडा आगाराचे व्यवस्थापक महेद्र पाटील यांना विचारणा केली असता संबंधित अपघाताची चौकशी करण्यात येत असून यात वाहनचालक दोषी आढळल्यास उचित कारवाई करण्यात येईल. असे म्हटले आहे. तसेच चालक विनोद कोळी यांना तात्पुरते निलंबित करण्यात आले असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. बस चालकाने प्रवाश्यांना बसचे ब्रेक फेल झाल्याचे कारण दाखवले आहे, मात्र बस लांब पल्याची असल्यामुळे आगारातूनच बस निघताना बस ची तपासणी करूनच बस खात्रीशीरपणे लांब पल्ल्यासाठी पाठवण्यात येतात. चोपडा आगाराचे मेकॅनिकल यांना घटनास्थळी पाठविण्यात आले असता अपघातात बसचे ब्रेक फेल झालेले निदर्शनास आले नाही व त्यात ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने व महाराष्ट्र राज्य महामार्ग १५ च्या रस्त्यावरील खड्ड्यामुळे सदर अपघात झालेला आहे अशी माहिती आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी दिली. या घटनेत वाहन चालकाचा ताबा अन् रस्त्यावरील खड्डे ही दोन कारणे प्रथम दृष्ट्या आहेत. वाहन चालकाचा ताबा सुटणे हे आपल्या हातात नाही. मात्र रस्त्यावरील खड्डे तरी बुजण्यात यावे. अशी मागणी करण्यात येत आहे. या घटनेवरून तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेण्याची मागणी करण्यात येत आहे. लोकनायक न्युज करीता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव Byte - महेंद्र पाटील, आगार व्यवस्थापक #लोकनायक #loknayaknews #लोकनायक_न्युज #loknayak_news #newsmaharashtra #bjp #shivsena #marathinews #fatafatnews #dailynews #newsupdates #मराठीबातम्या #topnews #mahavikasaghadi #latestmarathinews #ncp #congress #shivsena #news #latestnews #breakingnews #trendingnews #marathinewsupdates #marathibatmya #nationalnews #mns #localnews Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | लोकनायक न्युज | Loknayak News | Loknayaknews All about this channel marathi live news marathi news mumbai news Live TV मराठी बातम्या ऑनलाईन बातम्या marathi online news maharashtra politics latest marathi news maharashtra breaking news NCP Shivsena मराठी मराठी बातम्या marathi marathi news marathi news live todays marathi news Maharashtra political news national news in marathi marathi batmya sharad pawar ajit pawar devendra fadnavis uddhav thackeray maharashtra politics raj thackeray marathi batmya marathi batmya live latest marathi news marathi news video latest news मराठी बातम्या लाईव्ह