LIVE | दुष्काळावर CM फडणवीसांचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मदत जाहीर, GR मध्ये काय?| Devendra Fadnavis
Mumbai Tak
0:00 / 0:00
LIVE | दुष्काळावर CM फडणवीसांचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मदत जाहीर, GR मध्ये काय?| Devendra Fadnavis
110 450 просмотров · Трансляция закончилась 11 часов назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
110 450 просмотров · Трансляция закончилась 11 часов назад
#MaharashtraDrought #DroughtInMaharashtra #DevendraFadnavis #FarmerRelief #MaharashtraFarmers #DroughtRelief #FarmersNews #MaharashtraNews
महाराष्ट्रातील दुष्काळ स्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने नवा जीआर लागू केला असून त्यामध्ये मदतीचे निकष काय असणार? याबद्दलचाही खुलासा करण्यात आला आहे. नव्या जीआरमध्ये नेमकं काय आहे? हा निर्णय काय आहे? याचेही अपडेट्स आता समोर येत आहेत.
Maharashtra faces a serious drought situation, with widespread crop losses reported in several regions. Chief Minister Devendra Fadnavis has announced immediate relief measures for affected farmers, while the new government resolution (GR) outlines the criteria and process for assistance. Here’s what the latest drought relief decision means for farmers.
LIVE | दुष्काळावर CM फडणवीसांचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मदत जाहीर, निकष काय?| Devendra Fadnavis