Перейти к содержимому

Karad to Pune Road Trip | Long weekend नंतरचा प्रवास

Aniket Karkar

0:00 / 0:00

Karad to Pune Road Trip | Long weekend नंतरचा प्रवास

231 просмотр · 4 дн. назад
Aniket Karkar
75 подписчиков
231 просмотр · 4 дн. назад
​लाँग वीकेंड संपल्यानंतर कराड ते पुणे प्रवास करतानाचा हा एक छोटासा Vlog! 🚘✨ ​प्रवासाला सुरुवात करताना वाटलं होतं खूप ट्रॅफिक असेल, पण मध्येच मस्त मोकळा रस्ता मिळाला. त्यानंतर थोडं ट्रॅफिक लागलं आणि मध्ये एका एक्सीडेंटमुळेही ट्रॅफिक जॅम झाला होता. ​अखेर रात्री ११ च्या सुमारास आम्ही चिपळूणमध्ये पोहोचलो! उशीर झाल्यामुळे पोटात प्रचंड भूक होती, म्हणून मग सुरू झाली रातची बिर्याणी शोधण्याची धम्माल! 🍛 शेवटी बिर्याणी मिळाली आणि हॉटेलमध्ये वेटिंग करण्यापेक्षा रूमवर जाऊन निवांत पार्सल बिर्याणीचा आस्वाद घेतला. ​हा प्रवास आणि आमचा अनुभव कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा! ​🔔 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! ​#fyp #roadtrip #travelvlog #marathivlog #weekenddrive #biryanilovers