Char Divas Sasuche | Celebrating 23 Years | Classics | Ep 26 | Old Marathi Serial
The Kcraft
0:00 / 0:00
Char Divas Sasuche | Celebrating 23 Years | Classics | Ep 26 | Old Marathi Serial
25 259 просмотров · 1 год назад
The Kcraft
33,8 тыс. подписчиков
25 259 просмотров · 1 год назад
सदर भागाविषयी :
मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात खऱ्या अर्थाने सासू-सुनेच्या गोष्टी सांगण्याची यशस्वी सुरुवात कोणी केली असेल तर ती 'चार दिवस सासूचे' या मालिकेनी! २००१ ते २०१३ या बारा वर्षात ही मालिका अव्याहतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा या मालिकेचे यश साजरे करण्यासाठी आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या निमित्ताने आम्ही या मालिकेतील मोजक्या कलाकारांना गप्पांच्या विशेष एपिसोडसाठी आमंत्रित केलं होतं. गप्पांचा हा संपूर्ण एपिसोड नक्की पाहा आणि comment section मध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.
हा एपिसोड आवडला असेल तर व्हिडीओ लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन एपिसोडसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा.
_____________________________________
शीर्षक गीताच्या रिप्राईझ व्हर्जनविषयी :
सदर भागामध्ये वापरण्यात आलेले 'चार दिवस सासूचे' मालिकेच्या शीर्षक गीताचे Reprise Version हे मूळ गीतावरून प्रेरणा घेऊन आम्ही त्याची निर्मिती केली आहे. मूळ शीर्षक गीताचे हक्क हे ईटीव्ही मराठी (कलर्स मराठी - व्हायकॉम १८) वाहिनी आणि संबंधित निर्मिती संस्था तसेच मूळ गीताचे गीतकार, संगीतकार आणि गायक / गायिका यांच्याकडेच असतील. त्यांच्या स्वामित्व हक्कावर आम्ही कुठलाही दावा करत नाही किंवा जाणीवपूर्वक कॉपीराईट नियमांचे उल्लंघन करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही.
गीत : चार दिवस सासूचे - ईटीव्ही मराठी (कलर्स मराठी - व्हायकॉम १८)
मूळ गीतकार : बालकवी, अशोक बागवे
मूळ संगीतकार : कौशल इनामदार
मूळ पार्श्वगायन : महालक्ष्मी अय्यर, ऋषिकेश कामेरकर
Reprise Version गायन : नेहा सिन्हा
______________________________________
सहभाग :
रोहिणी हट्टंगडी, ज्येष्ठ अभिनेत्री
कविता मेढेकर, अभिनेत्री
प्राजक्ता कुलकर्णी - दिघे, अभिनेत्री
पंकज विष्णू, अभिनेता
विवेक लागू, ज्येष्ठ अभिनेते
___________________________________________________
सूत्रसंचालक : प्रसाद भारदे
संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे
गिफ्टिंग पार्टनर :
राम बंधू (@RambandhuOfficial)
चितळे बंधू (@chitalebandhumithaiwale6722)
लागू बंधू ज्वेलर्स (@LaguBandhuJewelers)
लोकेशन : साठ्ये महाविद्यालय (स्वायत्त)
सिटींग अरेंजमेंट : इंट्रो फर्निचर, नाशिक
______________________________________________________
आमचे गिफ्टिंग पार्टनर 'राम बंधू' यांच्याविषयी :
Use code THEKCRAFT10 & avail EXTRA 10% OFF (in addition to the existing website discount of Up To 10%) for purchases on: www.rambandhu.com
LIKE & FOLLOW Ram Bandhu, Aapka Taste Partner, on :--
Facebook page: https://bit.ly/2t4weiq
Twitter handle: https://bit.ly/2MNPeec
Instagram page: https://bit.ly/2WDXYIB
_______________________________________________________
आमचे गिफ्टिंग पार्टनर 'चितळे बंधू' यांच्याविषयी :
चितळे बंधू मिठाईवाले आपल्या ग्राहकांसोबतच्या अतूट नात्याची ७५ वर्ष पूर्ण करतायत....चितळे बंधूंची खवय्यांच्या जिभेवर रेंगाळणारी प्रोडक्टस आता तुम्ही घरबसल्या एका क्लिकवर ऑर्डर करू शकता. त्यासाठी https://www.chitalebandhu.in/ या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. 'चितळे बंधू' विषयीची अधिक माहितीसुद्धा तुम्हाला याच संकेतस्थळावर वाचायला मिळेल.
______________________________________________________
आमचे गिफ्टिंग पार्टनर 'लागू बंधू ज्वेलर्स' यांच्याविषयी :
निर्विवाद शुद्धता आणि सर्वोच्च गुणवत्तेच्या जोरावर 'लागू बंधू' ज्वेलर्स ग्राहकांना गेली अनेक वर्ष 'तुमचं दागिन्यांचं गाव' असं म्हणत हक्काने खरेदीसाठी आपल्या दुकानांमध्ये आमंत्रित करत आहे. सण आणि शुभ कार्यांच्या दरम्यान दागिन्यांचा विषय निघाला की, लागू बंधू ज्वेलर्स यांच्याकडून दागिना खरेदी ही आपसूकच आली. 'लागू बंधू ज्वेलर्स' विषयी आणि त्यांच्याकडील दागिने खरेदी करण्यासाठी https://www.lagubandhu.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
_________________________________
भविष्यात The Kcraft चे सभासद होऊन प्रत्यक्ष चित्रीकरणात प्रेक्षक म्हणून सहभागी व्हायचे असल्यास 9421010971 या क्रमांकावर संपर्क साधा किंवा खालील लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्म भरून सबमिट करा.
https://shorturl.at/AWKkj
__________________________________
विशेष आभार - डिपार्टमेंट ऑफ मिडीया अँड कम्युनिकेशन स्टडीज (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
विशेष आभार - सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर, अवधूत हेंबाडे
पार्श्वगायन - नेहा सिन्हा
ग्राफिक्स : कोकोनट क्रिएटिव्ह - दिव्यांशू चौकसे, सुदर्शन खरात
छायाचित्रण - चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, अमित वाघमारे
BTS : कशिश जोशी
कॅमेरा आणि साहित्य - एच. एस. मिडीया अँड फिल्मस
लाईट्स अँड ग्रिप्स - लायगर लाईट्स अँड ग्रिप्स
भोजन व्यवस्था : मुंबई केटरर्स (पांचाली- घरगुती चविष्ट पदार्थांचे माहेरघर, विलेपार्ले)
संकलन - सुमंत वैद्य
रंगभूषा - प्रकाश जवळकर
केशभूषा - सुप्रिया तांबे
व्हॉलेंटीअर्स - धार्मिका बनसोडे, रिद्धी कारंडे, आर्य नलावडे, सेजल बडदाडे, साक्षी मर्चंडे, प्रणाली पाटील, अनुशिल शिर्के, शुभम परब, मिथिल जाधव, मयूर नवले, गौरी नेवाळकर, योगिता कोकाटे, मयुरी रेवाळे.
ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर - अवनी पोंक्षे, अनिरुद्ध पोंक्षे, रेवती पोंक्षे
ट्रान्सपोर्ट - नरेंद्र भागवत पाटील
निर्मिती - प्रस्तुती : द क्राफ्ट (The Kcraft)
_____________________________________
आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
#thekcraft #chardivassasuche #rohinihattangadi #kavitalad #prajaktadighe #pankajvishnu #viveklagu #chitalebandhu #rambandhu #lagubandhu #oldmarathiserial #marathititlesong #etvmarathi #viacom18 #colorsmarathi #oldmarathisongs