हडळीचं काळं कुत्रं 🫢
Madhukar Kute Comedy
0:00 / 0:00
हडळीचं काळं कुत्रं 🫢
3 521 301 просмотр · 11 месяцев назад
Madhukar Kute Comedy
2,98 млн подписчиков
3 521 301 просмотр · 11 месяцев назад
#madhukarkute
सूचना: या व्हिडिओमधील सर्व घटना आणि पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत. हा व्हिडिओ केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनवण्यात आला आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला पाठिंबा देत नाही किंवा त्याचा प्रसार करत नाही. कृपया यातील गोष्टींचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध जोडू नये.
हे सर्व केवळ मनोरंजनासाठी आहे आणि कोणालाही इजा करण्याचा आमचा उद्देश नाही
व्हिडिओमधील दृश्ये केवळ मनोरंजनासाठी चित्रित केली आहेत
व्हिडिओमध्ये दिसणारे 'भूत' किंवा 'हडळ' हे केवळ मेकअप आणि अभिनयाचा भाग आहेत. कोणालाही घाबरवणे किंवा कोणाच्याही भावना दुखावणे हा आमचा उद्देश नाही. हा केवळ एक विनोदी व्हिडिओ आहे.