ढोल-ताशांच्या गजरात सोसायटीच्या बाप्पाला भावूक निरोप |Bappa’s Grand Visarjan | Dhol Tasha
Priyanka & Varad's World
0:00 / 0:00
ढोल-ताशांच्या गजरात सोसायटीच्या बाप्पाला भावूक निरोप |Bappa’s Grand Visarjan | Dhol Tasha
93 просмотра · 11 дн. назад
Priyanka & Varad's World
608 подписчиков
93 просмотра · 11 дн. назад
ढोल-ताशांच्या गजरात, गणपती बाप्पाच्या जयघोषात आज आमच्या सोसायटीच्या लाडक्या बाप्पाला भावूक निरोप दिला. 🥹🙏❤️
बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतचा प्रत्येक क्षण आनंद, भक्ती आणि सुंदर आठवणींनी भरलेला होता. आज निरोप देताना मन भरून आलं, पण एकच विश्वास आहे—बाप्पा पुन्हा पुढच्या वर्षी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी नक्की येतील. ❤️
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या! 🙏🌺
#GanpatiVisarjan
#SocietyGanpati
#GanpatiBappaMorya
#GanpatiVisarjan2026
#DholTasha
#Bappa
#GanpatiFestival