Перейти к содержимому

तुळजाभवानी मंदिरातील विकासकामांना कासवगती! | Tuljabhavani Temple Update | Tuljapur | Dharashiv

Saam TV News

0:00 / 0:00

तुळजाभवानी मंदिरातील विकासकामांना कासवगती! | Tuljabhavani Temple Update | Tuljapur | Dharashiv

77 296 просмотров · 5 дн. назад
Saam TV News
6,18 млн подписчиков
77 296 просмотров · 5 дн. назад
नवरात्रीत तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणार? मंदिरातील विकासकामांमुळे भाविकांना त्रास! | Tuljabhavani Temple Update: Slow Development Work Raises Concerns Ahead of Navratri नवरात्रीमध्ये तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुळजाभवानी मंदिरात 58 कोटी रुपयांच्या स्वनिधीतून विविध विकासकामं सुरू आहेत. मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून ही कामं संथगतीने सुरू असल्याने नवरात्रीपूर्वी कामं पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवरात्रीच्या काळात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे सुरू असलेल्या विकासकामांचा भाविकांना त्रास होण्याची शक्यता आहे. मंदिरातील सध्याची स्थिती आणि विकासकामं नेमकी कुठपर्यंत आली आहेत, याचा आढावा आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी घेतला आहे. If you are planning to visit the Tuljabhavani Temple during Navratri, this update is important for you. Development works worth ₹58 crore from the temple's own funds are underway, but the projects have reportedly been progressing slowly for around two and a half years. With devotees expected to visit the temple in large numbers during Navratri, concerns have been raised over whether the works will be completed before the festival and the possible inconvenience to pilgrims. Saam TV correspondent Balaji Surwase reports from the spot on the current status of the development works. तुळजाभवानी मंदिर, तुळजाभवानी मंदिर विकासकाम, नवरात्र 2026, तुळजाभवानी दर्शन, मंदिर विकासकाम, तुळजापूर बातमी, तुळजापूर मंदिर, भाविकांची गैरसोय, मंदिरातील कामं, 58 कोटी विकासकाम, Tuljabhavani Temple, Tuljapur Temple, Navratri 2026, Tuljabhavani Darshan, Temple Development Work, Tuljapur News, Devotees, Maharashtra Temple News, Saam TV, Saam TV News, Saam TV Marathi, Saam TV Live