Перейти к содержимому

कडाकणी देवीचा नैवेद्य 🌺🙏✨…………

Anjali.Corner93

0:00 / 0:00

कडाकणी देवीचा नैवेद्य 🌺🙏✨…………

199 просмотров · 2 нед. назад
Anjali.Corner93
107 подписчиков
199 просмотров · 2 нед. назад
साहित्य: १ फुलपात्र रवा अर्धे फूलपात्र मैदा पाऊण किवा अर्धे फूलपात्र साखर अर्धे फूलपात्र दूध अर्धे फूलपात्र तूप कृती: साखर आणिदुधाचे मिश्रण करून ठेवावे. त्यानंतर रवा आणि मैदा मिसळून घ्यावा. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालावे. तूप एकदम कडकडीत गरम करून घ्यावे आणि मिश्रणाने घालावे. पिठाचा गोळा करून घ्यावा आणि दूध लागेल तसे हळू हळू घालावे. हे पीठ अर्धा ते एक तास झाकून ठेवावे. नंतर छोटे गोळे करून कडाकणी लाटून घ्यावी. आणि तेलामध्ये बारीक gas वरती तळून घ्यावी. 😍 आवडली ना रेसिपी? मग Subscribe नक्की करा! 🔔 Turn on notifications for more yummy recipes! #recipe #kadakani #kadakani #naivedya #food #video #explore #explorepage #fyp #पाककला #recipes