🚨 कोतवाल भरती 2026 | लागणारी कागदपत्रे कोणती? | Documents List | Kotwal Bharti 2026
G.K Setu
0:00 / 0:00
🚨 कोतवाल भरती 2026 | लागणारी कागदपत्रे कोणती? | Documents List | Kotwal Bharti 2026
700 просмотров · 2 нед. назад
G.K Setu
2,75 тыс. подписчиков
700 просмотров · 2 нед. назад
🚨 कोतवाल भरती 2026 - 2912 जागा | ही कागदपत्रे आत्ताच तयार ठेवा!
महाराष्ट्र कोतवाल (महसूल सेवक) भरती 2026 चा शासन निर्णय 19 ऑगस्ट 2026 ला आला आहे. अर्ज लवकरच सुरू होणार आहेत.
या व्हिडिओमध्ये संपूर्ण कागदपत्रांची यादी दिली आहे.
📌 लागणारी कागदपत्रे:
1. 4थी / 10वी प्रमाणपत्र
2. शाळा सोडल्याचा दाखला
3. आधार कार्ड
4. जातीचा दाखला
5. रहिवासी दाखला
6. फोटो व सही
⏰ भरती 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे.
तुमचा जिल्हा कोणता? कमेंट करा.
#KotwalBharti2026 #MahasulSevak #KotwalBhartiDocuments
#competitiveexams
#policebharti