Перейти к содержимому

अचूक प्रमाणात 1 किलो चकली भाजणी |दिवाळीसाठी परफेक्ट कुरकुरीत चकली भाजणी रेसिपी|Chakli Bhajani Recipe

मराठी गृहिणी

0:00 / 0:00

अचूक प्रमाणात 1 किलो चकली भाजणी |दिवाळीसाठी परफेक्ट कुरकुरीत चकली भाजणी रेसिपी|Chakli Bhajani Recipe

4 375 просмотров · 13 дн. назад
मराठी गृहिणी
155 подписчиков
4 375 просмотров · 13 дн. назад
दिवाळी फराळ विशेष भाजणीची चकली बनवण्यासाठी लागणारे साहित्य भाजणी • २ १/२ कप / ५०० ग्रॅम तांदूळ • १ कप / २०० ग्रॅम चणाडाळ • १/२ कप / १०० ग्रॅम मुगडाळ • १/२ कप / १०० ग्रॅम उडीद डाळ • १/२ कप / १०० ग्रॅम साबुदाणा • १/२ कप / १०० ग्रॅम पोहे • २० ग्रॅम धने • २० ग्रॅम जिरं अशाच सुंदर रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा रेसिपी आवडल्या वरती Like, Share,Subscribe आणि Comment करायला नक्की विसरू नका...!😊 #चकलीभाजणी #१किलोग्रामचकलीभाजणी #अचूकप्रमाणातचकलीभाजणी #चकलीरेसिपी #चकली #दिवाळीफराळ #दिवाळीरेसिपी #घरगुतीरेसिपी #मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #खमंगचकली #कुरकुरीतचकली #चकलीबनवण्याचीपद्धत #फराळरेसिपी #MarathiRecipe #ChakliBhajani #ChakliRecipe #DiwaliFaral #MaharashtrianRecipe #YouTubeShorts