Перейти к содержимому

BASTAR RED-END I A Documentary By Bol Bhidu I नक्षलमुक्तीनंतरचं बस्तर I

BolBhidu

0:00 / 0:00

BASTAR RED-END I A Documentary By Bol Bhidu I नक्षलमुक्तीनंतरचं बस्तर I

47 566 просмотров · 2 мес. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
47 566 просмотров · 2 мес. назад
#BolBhidu #BASTAR #REDEND स्वतंत्र भारतात असूनही गेली चार दशके दहशतीच्या पारतंत्र्यात राहणाऱ्या एका राज्याची ही गोष्ट आहे. ४० वर्षांपासून आपल्या देशाला पोखरणाऱ्या नक्षलवादानं दंडकारण्यात उत्पात माजवला होता. पण याच नक्षलवादाला मुळापासून उखडून टाकण्यासाठी एक घोषणा झाली... आणि ३१ मार्च २०२६ रोजी आपला देश नक्षलमुक्त झाल्याची घोषणा सरकारनं केली. याच दाव्याची पडताळणी करण्यासाठी बोल भिडूची टीम पोहोचली, नक्षलींचा कधीकाळी गड असलेल्या छत्तीसगडच्या बस्तरमध्ये. महाराष्ट्राला लागूनच असलेल्या या प्रांतामध्ये काय दिसलं? नक्षलवादाचा बीमोड नक्की कसा झाला? आणि आता नक्षलमुक्तीनंतरची आव्हानं नक्की काय आहेत? हेच मांडण्याचा हा प्रयत्न. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/