Nerul To Mahad Bike Ride | Varadvinayak Ganpati Mandir | Mahad | Rohit N vlogs .
Rohit N Vlogs
0:00 / 0:00
Nerul To Mahad Bike Ride | Varadvinayak Ganpati Mandir | Mahad | Rohit N vlogs .
1 098 просмотров · 10 месяцев назад
Rohit N Vlogs
2,17 тыс. подписчиков
1 098 просмотров · 10 месяцев назад
अष्टविनायक यात्रेतील महत्त्वाचा गणपती म्हणजेच महडचा वरदविनायक या विनायकाचा महिमा खूप मोठा आहे.
अनेक भक्तगण या विनायकाच्या दर्शनाला येत असतात चतुर्थीच्या दिवशी तर खूपच जास्त गर्दी असते.
या विनायकाची देखील आख्यायिका खूप मोठी आहे.
तुम्ही नक्की या विनायकाला भेट देऊन त्याचे दर्शन घ्या.
अष्टविनायक पैकी दोन गणपती रायगड या जिल्ह्यामध्ये येतात एक म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर आणि दुसरा महडचा वरदविनायक
#Ashtvinayak
#GanpatiBappaMorya #VinayakChaturthi #AshtavinayakTemples #LordGanesha #AshtavinayakYatra #Ganeshotsav #Vighnaharta
#VaradVinyak
#VaradVinayakTemple
#BlessingsOfGanesha
#vlog
#trending #अष्टविनायक #महडगणपती