दिव्यांग, अनाथ आणि एकल महिलांसाठी बच्चू कडूंची मोठी मागणी! | विधानपरिषदेत सरकारला धारेवर
City News Channel
0:00 / 0:00
दिव्यांग, अनाथ आणि एकल महिलांसाठी बच्चू कडूंची मोठी मागणी! | विधानपरिषदेत सरकारला धारेवर
30 077 просмотров · 2 мес. назад
City News Channel
392 тыс. подписчиков
30 077 просмотров · 2 мес. назад
महाराष्ट्र विधानपरिषदेत नियम ९७ अंतर्गत आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग, अनाथ आणि एकल महिलांच्या विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले.
यावेळी त्यांनी दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शिक्षणातील अडचणी, २१ वर्षांवरील अनाथ युवक-युवतींचे पुनर्वसन, तसेच एकल महिलांच्या पालनपोषणासाठी आवश्यक शासकीय मदत आणि स्वतंत्र धोरणाची गरज अधोरेखित केली.
महाराष्ट्रातील राजकारण, सामाजिक न्याय आणि जनहिताच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला Subscribe करा.
#BacchuKadu #Divyang #OrphanWelfare #SingleWomen #MaharashtraPolitics
#amravati