Перейти к содержимому

Shree GaneshPancharatna Stotram

Atul Khandekar

0:00 / 0:00

Shree GaneshPancharatna Stotram

838 просмотров · 4 года назад
Atul Khandekar
4,05 тыс. подписчиков
838 просмотров · 4 года назад
श्री आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या 'श्री गणेशपंचरत्न स्तोत्र' या नावानी ओळखल्या जाणाऱ्या स्तोत्राचं 'अद्वैत स्वरगंगा' या कार्यक्रमातील ध्वनिचित्रमुद्रण रसिक श्रोत्यांसाठी उपलब्ध करून देताना अतिशय आनंद होत आहे. ७ जून २०१९ रोजी पुण्यातील नारायण पेठेतील मुंजाबा बोळ येथील श्री आद्य शंकराचार्य मठामध्ये झालेल्या "अद्वैत स्वरगंगा " या मैफलीतील सादरीकरणाचे हे ध्वनिचित्रमुद्रण . निरूपण : प्रणव गोखले . व्हिडीओ : श्री. अतुल ताम्हनकर . साथसंगत : ऋग्वेद देशपांडे , लीलाधर चक्रदेव , अमित काकडे , श्रीकांत लिमये , सुधांशु मणेरीकर , वादिराज लिमये , सौ. भक्ती खांडेकर . आयोजक : श्री. यश रामलिंगे . 🙏🙏🙏