Перейти к содержимому

श्रीस्वामीसुतांचा अपमान आणि श्रीस्वामी महाराजांचा विरह ‪@ShreeSwamirajMaulee21‬

ShreeSwamiraj Maulee

0:00 / 0:00

श्रीस्वामीसुतांचा अपमान आणि श्रीस्वामी महाराजांचा विरह ‪@ShreeSwamirajMaulee21‬

30 864 просмотра · 3 года назад
ShreeSwamiraj Maulee
40 тыс. подписчиков
30 864 просмотра · 3 года назад
हरिबांचा श्रीस्वामीसुत झाला, त्यांना त्याचा खूप त्रास झाला. अक्कलकोट मधील जुनी सेवेकरी मंडळी त्यांचा पराकोटीचा द्वेष करीत. श्रीस्वामी महाराजांपाशी श्रीसुत आले की या लोकांना आवडत नसत. असेच एकदा श्रीस्वामीसुत श्रींपाशी आले असता एक भयानक प्रसंग घडला आणि श्रीस्वामीसुतानी अक्कलकोट कायमचे सोडले. जे काही घडले त्यास नेमके काय म्हणावे ? श्रीस्वामीसुतांचा अपमान की आणि काय ! त्याविषयी हा खुलासा होय.... श्रीस्वामीराज माऊली परिवारासह आपला, मिलिंद नंदकुमार पिळगांवकर कार्तिक पौर्णिमा शके १९४४, मंगळवार - ८ नोव्हेंबर २०२२ WhatsApp / व्हॉट्सॲप : https://wa.me/919372060196 Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com Youtube / यूट्यूब : http://bit.ly/shreeswamirajmaulee Facebook / फेसबुक :   / swamiraj21   blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com Instagram / इंस्टाग्राम : instagram.com/swamiraj21 twitter / ट्विटर : twitter.com/swamiraj21 Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA #shreeswamisamarthma #shreeswamisamarth