🔥 रुबाब आलाय सुटाला, बूटाला, कोटाला | नवीन भीमगीत 2026 | कवी - किरण जाधव | Bhim Geet 🔥
Kiran Jadhav – मराठी कविता & गीत
0:00 / 0:00
🔥 रुबाब आलाय सुटाला, बूटाला, कोटाला | नवीन भीमगीत 2026 | कवी - किरण जाधव | Bhim Geet 🔥
1 002 просмотра · 7 дней назад
Kiran Jadhav – मराठी कविता & गीत
130 подписчиков
1 002 просмотра · 7 дней назад
💙 जय भीम! 💙
🎵 गीताचे नाव: रुबाब
✍️ कवी: किरण जाधव
“रुबाब आलाय सुटाला, बूटाला, कोटाला
पांच तोळ्याची घालतो मी अंगठी सोन्याची बोटाला!”
हे गीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्ष, विचार आणि सामाजिक परिवर्तनाला समर्पित आहे. 💙
बाबासाहेबांनी दिलेला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
🎧 गाणे ऐका आणि आवडल्यास:
👍 Like करा
🔔 Channel Subscribe करा
📲 Share करा
💙 जय भीम | जय भारत 💙
#रुबाब #भीमगीत #जयभीम #बाबासाहेबआंबेडकर #DrBabasahebAmbedkar #BhimGeet #MarathiBhimGeet #AmbedkarSong #JaiBhim #KiranJadhav #MarathiSong #BhimSong