Перейти к содержимому

Mahabaleshwar strawberry तरुणाने Wardha च्या शेतात कशी पिकवली?

BBC News Marathi

0:00 / 0:00

Mahabaleshwar strawberry तरुणाने Wardha च्या शेतात कशी पिकवली?

60 776 просмотров · 3 г. назад
BBC News Marathi
3,51 млн подписчиков
60 776 просмотров · 3 г. назад
#maharashtra #fruit #bbcmarathi #Wardha #mahabaleshwar स्ट्रॉबेरी साठी थंड हवेच महाबळेश्वर हे प्रसिद्ध ठिकाण. पण आता स्ट्रॉबेरी हे पीक महाबळेश्वर पुरतच मर्यादित राहिलेले नाहीये. विदर्भातही मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीची चव चाखायला मिळते आहे. वर्धा जिल्ह्यातील कान्होली कात्री या गावामध्ये महेश पाटील या युवा शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या स्ट्रॉबेरी तून चांगलं उत्पन्न हा शेतकरी घेतोय. रिपोर्ट- नितेश राऊत ___________ बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी तुम्ही पुढील लिंकवर मत देऊ शकता https://www.bbc.com/marathi/resources... ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi