कवी | Kavi | Marathi Shortfilm | Shabdankur Productions
Shabdankur Production
0:00 / 0:00
कवी | Kavi | Marathi Shortfilm | Shabdankur Productions
3 295 просмотров · 12 дней назад
Shabdankur Production
495 подписчиков
3 295 просмотров · 12 дней назад
कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या ‘रद्दी’ या कवितेवर आधारित एक हृदयस्पर्शी मराठी लघुपट.
काही गोष्टी काळाच्या ओघात रद्दी ठरतात, पण त्यांच्याशी जोडलेल्या भावना, आठवणी आणि माणुसकी कधीच रद्दी होत नाहीत...
कुसुमाग्रजांच्या कवितेतून प्रेरणा घेतलेला ‘कवी’ हा लघुपट जीवनातील संवेदनशील पैलू उलगडण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. शब्दांपलीकडचा अर्थ, भावनांची खोली आणि मानवी जीवनातील वास्तव यांचा अनुभव घेण्यासाठी हा लघुपट शेवटपर्यंत नक्की पाहा.
या कलाकृतीला आपला वेळ आणि प्रेम देऊन प्रोत्साहन द्या. ❤️
━━━━━━━━━━━━━━━━━━
🎭 प्रमुख कलाकार
• श्री. अभय गोपाळ नेवगी
• सौ. वैभवी विठ्ठल सोकटे परुळकर
• श्री. कमलेश प्रकाश अणावकर
🎭 सहकलाकार
• श्री. संकेत अभय नेवगी
• श्री. शिवराम बाबुराव सोमजी
🎬 तांत्रिक चमू
लेखक / निर्माता:
श्री. कमलेश प्रकाश अणावकर
पटकथा / दिग्दर्शन / संकलन:
श्री. धिरज बाळकृष्ण कांबळे
छायाचित्रण दिग्दर्शक:
श्री. यश नरेश शिरोडकर
संवाद:
श्री. कमलेश प्रकाश अणावकर
कविता:
सौ. माधवी प्रसाद ढवळे (राजापूर)
पार्श्वसंगीत / ध्वनी संयोजन:
श्री. यश नरेश शिरोडकर
कलर करेक्शन / डी. आय.:
श्री. आदित्य डेरे
रंगभूषा व वेशभूषा:
कु. श्रावणी यज्ञकांत शिरोडकर
निर्मिती व्यवस्थापन:
ॲड. श्रद्धा बापूसाईनाथ राऊळ
कला दिग्दर्शक:
कु. ऐश्वर्या अंबरीश मांजरेकर
🙏 विशेष आभार
श्रीमती आरती अरविंद धुपकर
📍 चित्रीकरण स्थळे
• ज्येष्ठ लेखक वि. स. खांडेकर यांचे मूळ वास्तव्यस्थान — आरवली, वेंगुर्ला
• श्री भागवती मंदिर — धामापूर, कुडाळ
समस्त श्री विठ्ठल शिरोडकर कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार.
━━━━━━━━━━━━━━━━━━
💐 आपला प्रतिसाद हीच आमची प्रेरणा!
लघुपट आवडल्यास Like करा, Comment करून आपले मत मांडा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत Share करा. अशाच दर्जेदार मराठी कलाकृतींसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
मराठी साहित्य, कविता आणि चित्रपटसृष्टीला आपला पाठिंबा देत राहा! ❤️
#रद्दी #Raddi #कुसुमाग्रज #Kusumagraj #मराठीकविता #मराठीलघुपट #MarathiShortFilm #MarathiCinema #MarathiLiterature #MarathiFilm #मराठीसाहित्य #मराठीचित्रपट #कोकण #Konkan