अस्सल मालवणी खानावळ | चमचमीत मालवणी जेवण | Lara's Kitchen Malvan
Malvani Life
0:00 / 0:00
अस्सल मालवणी खानावळ | चमचमीत मालवणी जेवण | Lara's Kitchen Malvan
17 422 просмотра · 11 ч назад
Malvani Life
485 тыс. подписчиков
17 422 просмотра · 11 ч назад
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण जाणार आहोत ते मालवण वायरी येथे मालवणी माणसाने चालु केलेल्या लारास् किचन या खानावळीला भेट द्यायला. मालवणात पर्यटनासाठी आल्यावर काय मेजवानी आहे तुम्हाला या व्हीडीओत नक्की कळेल
#konkan #kokan #seafood #malvani #nonveg
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...