Перейти к содержимому

पालघरमध्ये कष्टकरी, आदिवासी रस्त्यावर; महामार्ग वाहतूक ठप्प

HP Live News

0:00 / 0:00

पालघरमध्ये कष्टकरी, आदिवासी रस्त्यावर; महामार्ग वाहतूक ठप्प

86 926 просмотров · 9 мес. назад
HP Live News
307 тыс. подписчиков
86 926 просмотров · 9 мес. назад
Massive Red March in Palghar: 20,000 Workers Protest Pending Demands पालघर जिल्ह्यात कष्टकरी, आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज एक ऐतिहासिक ‘लाँग मार्च’ काढण्यात आला. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि त्यांच्या सहकारी संघटनांच्या वतीने १९ जानेवारी रोजी डहाणूच्या चारोटी नाक्यावरून या भव्य मोर्चाला सुरुवात झाली. वनजमिनींचे हक्क, वाढवण व मुरबे बंदर रद्द करा, स्मार्ट मीटर योजना बंद करा, बेरोजगारी, घरकुल भ्रष्टाचार आणि विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात हा ‘लाल वादळ’ मंगळवारी थेट पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात सुमारे २० ते २५ हजार आंदोलक सहभागी झाल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली आहे. या ऐतिहासिक मोर्चाचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉ. डॉ. अशोक ढवळे, महिला नेत्या कॉ. मरियम ढवळे, राज्य सचिव कॉ. डॉ. अजित नवले आणि आमदार कॉ. विनोद निकोले यांनी केले. महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली असून, कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि आरोग्य सुविधा तैनात करण्यात आल्या आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. पालघरमध्ये कष्टकरी, आदिवासी रस्त्यावर; महामार्ग वाहतूक ठप्प #Palghar #LongMarch #RedStorm #CPIM #TribalRights #WorkersProtest #ForestLand #VadhavanPort Subscribe YouTube channel For latest breaking news :    / hanifmirrorhplive   HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com Social Media Handles: Facebook : https://www.facebook.com/groups/61288... Facebook :   / hpvasaivirar   You Tube :    / @hplivenews   Twitter : https://twitter.com/home Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig... Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...