सतीश सालियन थेट मातोश्रीवर जाणार! आदित्य ठाकरेंना पुन्हा नोटीस; नेमकं काय घडलं?
PrimeTime Maharashtra
0:00 / 0:00
सतीश सालियन थेट मातोश्रीवर जाणार! आदित्य ठाकरेंना पुन्हा नोटीस; नेमकं काय घडलं?
7 837 просмотров · 20 ч назад
PrimeTime Maharashtra
224 тыс. подписчиков
7 837 просмотров · 20 ч назад
मातोश्रीवर आता एक मोठी कायदेशीर नोटीस पोहोचणार आहे…आणि ही नोटीस देण्यासाठी दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन स्वतः मातोश्रीवर जाणार आहेत! त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. या प्रकरणात आता एक नवी कायदेशीर घडामोड समोर आली असून, सतीश सालियन हे १९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता आपल्या कायदेशीर टीमसह मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती समोर आलीये. या भेटीत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांना मानहानीची नवी नोटीस देणार असल्याचं त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे आधीच चर्चेत असलेल्या या प्रकरणाला आता पुन्हा एकदा वेगळं वळण मिळालंय. पण ही नोटीस नेमकी कशासाठी आहे? आदित्य ठाकरे यांनी अशी काय पोस्ट केली आहे? आणि मातोश्रीवर जाण्यापूर्वी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी का करण्यात आली? दिशा सालियन यांचे वकील नेमकं काय म्हणाले? हे सगळं सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे विडिओ शेवटपर्यंत पहा.
.
.
.
#DishaSalian #AdityaThackeray #SatishSalian #Matoshree #DefamationNotice #LegalNotice #DishaSalianCase #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #MumbaiPolice
📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates:
🔴 YouTube: / @primetimemaharashtranews
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram: / primetimemaharashtra
🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra
🌐 Website: www.primetimenews.online
👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀
🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra!
महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज!
"प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत!
📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज
🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण
🛑 आजचा टाईम आहे प्राईम!
🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम!
🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम!
म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा!
#PrimeTimeMaharashtra