दातांबद्दल ऐकलेली प्रत्येक गोष्ट खरी असतेच असं नाही! 🦷
Smiley Family Dental Care
0:00 / 0:00
दातांबद्दल ऐकलेली प्रत्येक गोष्ट खरी असतेच असं नाही! 🦷
193 просмотра · 6 дней назад
Smiley Family Dental Care
3 подписчика
193 просмотра · 6 дней назад
दात किडले तर काय करायचं? रूट कॅनॉल खरंच दुखतं का? दात काढल्यानंतर इम्प्लांट आवश्यक आहे का? मुलांच्या दातांची काळजी कशी घ्यायची?
अशा अनेक प्रश्नांची सोप्या भाषेत आणि practical पद्धतीने माहिती आता मिळणार आहे.
“दंतकथा” मालिकेत दात आणि oral health विषयीचे प्रश्न, गैरसमज आणि योग्य माहिती डॉक्टरांकडून समजून घेऊया.
दातांबद्दल तुम्हाला सर्वात जास्त कोणता प्रश्न पडतो?
ही मालिका तुमच्या कुटुंबातील प्रत्येकासाठी उपयोगी ठरू शकते—Save & Share करा.
#DentalHealthMarathi #DentalCare #OralHealth #DentistNashik #दंतकथा