सायलीचा पाठलाग करणारी गाडी आणि बाबांची केस… दोन्हीमागे एकच व्यक्ती? 😱👀❤️🔥@marathipremkatha-b1q
मराठी प्रेमकथा
0:00 / 0:00
सायलीचा पाठलाग करणारी गाडी आणि बाबांची केस… दोन्हीमागे एकच व्यक्ती? 😱👀❤️🔥@marathipremkatha-b1q
165 просмотров · 8 дн. назад
मराठी प्रेमकथा
60 подписчиков
165 просмотров · 8 дн. назад
इश्काची नशा – भाग ९ ❤️🔥
सायलीच्या बाबांच्या केसचा तपास आता एका मोठ्या रहस्यापर्यंत पोहोचतोय… 👀
नोटपॅडमधली नावं, जुनी कागदपत्रं आणि एका गाडीचा नंबर पाहिल्यानंतर शौर्यला एक धक्कादायक connection सापडतो. 😨
सायलीचा पाठलाग करणारी गाडी आणि तिच्या बाबांना फसवणारी व्यक्ती… दोघे एकच आहेत का? 🔥
शौर्य आता त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. पण हा माणूस नेमका कोण आहे? आणि तो सायलीच्या मागे का लागला होता? 👀
पूर्ण भाग नक्की पाहा! ❤️
“Marathi Premkatha” Channel ला Subscribe करून 🔔 Bell Icon दाबा.
भाग १० लवकरच… ❤️🔥#इश्काचीनशा #भाग9 #MarathiPremkatha #MarathiLoveStory #MarathiStory #MarathiRomance #LoveStory #Shourya #Sayali #MarathiYouTube #MarathiKatha #मराठीकथा