वारीतील आंधळा पांगुळ, जंबू या द्वीपामाजी एक पंढरपूर गाव, ईश्वर म.बनकर, संत सेवक प्रासादिक दिंडी वाडे
रामकृष्णहरि ( पळशी वारकऱ्यांची ) RamKrushnHari
0:00 / 0:00
वारीतील आंधळा पांगुळ, जंबू या द्वीपामाजी एक पंढरपूर गाव, ईश्वर म.बनकर, संत सेवक प्रासादिक दिंडी वाडे
57 151 просмотр · 3 недели назад
रामकृष्णहरि ( पळशी वारकऱ्यांची ) RamKrushnHari
58,7 тыс. подписчиков
57 151 просмотр · 3 недели назад
🚩रामकृष्णहरि🚩
★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆
आपल्याला घरपोच कोठेही 📿आळंदीतुन ओरिजनल तुळशी माळ📿पाहिजे असल्यास (speed post) ने पाठवली जाईल.🙏🏻🙏🏻
संपर्क- ह.भ.प.राजू म. शिंदे आळंदी देवाची *.
मो.7447531819
★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा
संत सेवक प्रासादिक दिंडी क्रमांक 254 यातील भजन
◆ ◆ दिंडी मालक ◆ ◆
श्री.पुरुषोत्तम आबा पाटील (वाडे )
मो . 094227 79206
★Editing&Video Upload★
:-राजू शिंदे पळशी (वारकऱ्यांची)
मो.7447531819
【●●Vishnu kudale●●】
◆◆My Instagram ID◆◆
https://www.instagram.com/invites/con...
◆◆My Facebook ID◆◆
/ vishnu.kudale
【 ●●Raju Shinde●●】
◆◆My Instagram ID◆◆
https://www.instagram.com/invites/con...
◆◆My Facebook ID◆◆
https://www.facebook.com/profile.php?...
जंबु या द्वीपामाजीं एक पंढरपूर गांव ।
धर्माचें नगर देखा विठो पाटील त्याचे नांव ।
चलां जाऊं तयां ठाया कांहीं भोजन मागाया॥१॥
विठोबाचा धर्म जागो । त्याचे चरणी लक्ष लागो॥धृ॥
ज्यासी नाहीं पंख पाय तेणें करावे ते काय ।
शुध्द भाव धरोनिया पंढरपूरासी जाय ।
इच्छिले फळ देतो यासी नवलाव ते काय ॥२॥
सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रें पिडीला ।
मुष्ठी पोहे घेऊनीया त्याचे भेटिलागीं गेला ।
शुध्द भाव देखोनियां गांव सोनियाचा दिला ॥३॥
गण आणि गोत्रज सर्व हासताती मज ।
गेले याचे मनुष्यपण येणें सांडियेली लाज ।
विनवितों शिंपी नामा संतचरणींचा रज ॥४॥
-श्री संत शिरोमणी प्रेममुर्ती नामदेव महाराज 🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩
#रामकृष्णहरि_पळशी_वारकऱ्यांची
#हनुमान_दादा_गोणारकर
#विष्णु_महाराज_कुदळे
#नरेश_महाराज_ठाकरे
#प्रमोद_महाराज_पाणबुडे
#चौरंगी_महाराज_आढाव_आळंदी
#गणेश_महाराज_दाभेकर
#प्रवीण_महाराज_शेळके
#पुंडलिक_महाराज_जाधव
#जगणं_महाराज_बनकर
#Ramkrushnahari_palshi_varkryanchi
#काशिनाथ_महाराज_आळंदी
#ईश्वर_महाराज_बनकर
#varitilchali
#वारीतील_चाली
#वारीच्या_वाटेवर
#वारी_2026
#varichya_vatevar
#vari_special
#pramod_maharaj_panbude
#hanuman_dada_gonarkar
#प्रमोद_महाराज_पान बुडे
#हनुमान_दादा_गोणारकर
#काकडा_भजन
#काकडा_आरती
#varkari
#वारकरी_काकडा_भजन
#रामकृष्णहरि_पळशी_वारकऱ्यांची_RamKrushnaHari
#kakdabhajan
#kakdaarati
#विष्णु_महाराज
#vishnu_maharaj_kudale
#vishnu_maharaj
#विष्णु_महाराज_कुदळे
#विष्णू_कुदळे