॥ श्रीकृष्णाष्टकम् ॥ | आदि शंकराचार्य विरचित | विशेष प्रवचन | दिवस ८ #कृष्णजन्माष्टमी #Janmashtami
भक्ती अध्यात्म दर्शन
0:00 / 0:00
॥ श्रीकृष्णाष्टकम् ॥ | आदि शंकराचार्य विरचित | विशेष प्रवचन | दिवस ८ #कृष्णजन्माष्टमी #Janmashtami
331 просмотр · 2 недели назад
भक्ती अध्यात्म दर्शन
116 подписчиков
331 просмотр · 2 недели назад
॥ श्रीकृष्णाष्टकम् ॥
आदि शंकराचार्य विरचित श्रीकृष्णाष्टकावरील विशेष ८ दिवसीय प्रवचनमाला.
या प्रवचनमालेत डॉ. अजित कुलकर्णी श्रीकृष्णाष्टकातील श्लोकांचा आध्यात्मिक अर्थ, श्रीकृष्णाचे दिव्य स्वरूप, त्यांच्या लीला आणि भक्तीमधील त्यांचे महत्त्व यांचा सुंदर उलगडा करीत आहेत.
श्रीकृष्णाच्या भक्ती, प्रेम आणि परमात्मतत्त्वाचा हा भक्तिमय प्रवास आपण अवश्य अनुभवावा.
🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु! 🙏
प्रवचनकार : डॉ. अजित कुलकर्णी
भक्ती अध्यात्म दर्शन
🔔 अशाच आध्यात्मिक आणि ज्ञानवर्धक प्रवचनांसाठी भक्ती अध्यात्म दर्शन YouTube Channel ला Subscribe करा.