#नवरात्रीचा उपवास #मिस्टरांसाठी केला स्वयंपाक 😍 शेवग्याच्या शेंगांची काळ्या रस्स्याची भाजी, भाकरीभात
Sunita's Vlog
0:00 / 0:00
#नवरात्रीचा उपवास #मिस्टरांसाठी केला स्वयंपाक 😍 शेवग्याच्या शेंगांची काळ्या रस्स्याची भाजी, भाकरीभात
627 просмотров · Трансляция закончилась 13 дн. назад
Sunita's Vlog
1,34 тыс. подписчиков
627 просмотров · Трансляция закончилась 13 дн. назад
🙏 जय माता दी 🙏
नवरात्रीचा उपवास मला आहे, पण मिस्टरांसाठी रोजचा स्वयंपाक तर करावाच लागतो ना! ❤️ आज बनवली शेवग्याच्या शेंगांची काळ्या रस्स्याची भाजी, बाजरीची भाकरी आणि भात.
घरातील रोजचं जीवन, संसाराची जबाबदारी आणि आपली माणसं यांच्यासाठी केलेली धावपळ… हाच तर आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे. 🥰
माझा हा साधा घरगुती स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला, ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या माणसांसोबत शेअर करा. ❤️🙏
#MarathiVlog #घरगुतीस्वयंपाक #नवरात्री #शेवग्याच्याशेंगा #बाजरीचीभाकरी #DailyVlog