Gokul Election Result LIVE: Satej Patil की युती, आघाडीवर कोण? क्रॉस व्होटिंगमुळे चुरस| Hasan Mushrif
Mumbai Tak
0:00 / 0:00
Gokul Election Result LIVE: Satej Patil की युती, आघाडीवर कोण? क्रॉस व्होटिंगमुळे चुरस| Hasan Mushrif
282 858 просмотров · Трансляция закончилась 2 ч назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
282 858 просмотров · Трансляция закончилась 2 ч назад
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत (Gokul Election Result) मोठी चुरस पाहायला मिळत आहे. दुसऱ्या फेरीतही मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा असून, १६५० मतांच्या मोजणीनंतर महायुतीचे २० पैकी १४ उमेदवार किरकोळ मतांनी आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे आमदार सतेज पाटील यांच्या आघाडीचे ६ उमेदवार आघाडीवर आहेत. आमदार विनय कोरे यांच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटील गटाने जोरदार मुसंडी मारली आहे. गगनबावडा, पन्हाळा आणि हातकणंगलेमध्ये सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीची एकतर्फी घोडदौड सुरू आहे, तर शिरोळ, करवीर, भुदरगड आणि चंदगडमध्ये महायुतीचे उमेदवार आघाडी टिकवून ठेवताना दिसत आहेत.
The counting of votes for Kolhapur's prestigious Gokul Dudh Sangh election is witnessing an intense battle with strong buzz of cross-voting. After counting 1,650 votes in the general category, the Mahayuti alliance is leading on 14 out of 20 seats with slight margins, while Congress leader Satej Patil's panel is leading on 6 seats. Satej Patil's front has made significant inroads into MLA Vinay Kore's stronghold. While the Samvichari Aghadi dominates in Gaganbawda, Panhala, and Hatkanangle, the Mahayuti candidates are holding their ground in Shirol, Karveer, Bhudargad, and Chandgad.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.