Перейти к содержимому

एकेक तास 'तुम्ही चुकताय' सांगणारे होते | Madhura Bachal | @madhurasrecipe | Woman Ki Baat | AarPaar

आरपार | Aarpaar

0:00 / 0:00

एकेक तास 'तुम्ही चुकताय' सांगणारे होते | Madhura Bachal | @madhurasrecipe | Woman Ki Baat | AarPaar

61 893 просмотра · 1 месяц назад
आरपार | Aarpaar
292 тыс. подписчиков
61 893 просмотра · 1 месяц назад
'भरली वांगी' या पहिल्या रेसिपीने मधुरा यांनी युट्यूबवर सुरुवात केली. आधी इंग्रजी, नंतर मराठी चॅनेलमधून जगभरातील कुटुंबांना पारंपरिक ते ट्रेंडिंग रेसिपींच्या माध्यमातून चवदार खाद्यभ्रमंतीचा आस्वाद त्यांनी घडवला आहे. पण हा प्रवास अर्थातच सरळ-सोपा नव्हता. नोकरी सोडून या व्यवसायात येताना आसपासचे लोक अनेक चांगले-वाईट सल्ले देत होते. पण मधुरा यांनी 'हेतू शुद्ध ठेवा' या भावनेने काम करत आज मराठी कुकिंग चॅनेलमध्ये नवीन मानदंड स्थापित केले आहेत. 'आरपार - वुमन की बात'च्या या खास एपिसोडमध्ये मधुरा बाचल यांच्याशी केलेला हा संवाद म्हणजे रेसिपीच्या मागे घडणाऱ्या असंख्य गोष्टी, एका मराठी स्त्रीच्या स्वप्नांचा प्रवास आणि भविष्याचा वेध घेणारा आहे. हा पॉडकास्ट संपूर्ण बघा. आम्ही आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत आहोत. Madhura Bachal began her YouTube journey with her very first recipe, 'Bharli Vangi' (Stuffed Brinjal). From starting with an English channel to launching her massive Marathi platform, she has taken families across the globe on a mouthwatering culinary journey ranging from timeless traditional recipes to viral food trends. However, her path to success was far from easy. Quitting a stable job to step into full-time content creation came with a flood of advice both good and bad. Guided by her core principle, "Keep your intentions pure," Madhura persevered and set brand-new benchmarks for Marathi cooking channels worldwide. In this special episode of Aarpaar - Woman Ki Baat, join us for an insightful conversation with Madhura Bachal. We dive deep into what actually happens behind the scenes of a recipe, her inspiring story as a female entrepreneur chasing her dreams, and her vision for the future. 👤 HOST Mugdha Godbole 🎧 GUEST Madhura Bachal 00:00 - PROMO 01:56 - मधुरा बाचल यांची ओळख. 04:14 - कामाची व्याप्ती. 04:58 - मधुरा रेसिपीजची सुरुवात 05:43 - यूट्यूबवरील कमाई 06:54 - जिओ इफेक्ट (Jio Effect), RPM आणि CPM 10:20 - मसाल्यांच्या व्यवसायाची कल्पना कशी सुचली? 12:15 - मसाल्यांना पहिल्याच दिवशी मिळालेला प्रचंड प्रतिसाद. 13:10 - आजीकडून मिळालेले खाद्यसंस्कृतीचे धडे. 14:30 - पारंपरिक पदार्थांचे महत्त्व 17:05 - आपल्या पूर्वजांनी टिकवलेली खाद्यसंस्कृती. 19:54 - अमेरिकेतील वास्तव्य 21:40 - पहिला व्हिडिओ 22:47 - नोकरी सोडून पूर्णवेळ YouTube 23:55 - व्हिडिओचे नियोजन, शूटिंग आणि टीम मॅनेजमेंट. 26:50 - बदलते ट्रेंड्स 28:10 - व्यवसायातील चढाओढ 31:05 - टीका आणि ट्रोलिंगला 34:40 - 'मधुरा रेसिपीज' 37:58 - सणासुदीचे पदार्थ आणि साधे जेवण. 40:52 - मार्केटिंग आणि आहारातील नवे ट्रेंड्स 42:50 - वजन कमी करण्यासाठी भारतीय पारंपरिक आहाराचे महत्त्व. 46:45 - वाढती स्पर्धा 50:35 - ब्रँड बिल्डिंग 52:40 - डेटा प्रायव्हसी 57:25 - नातेवाईक आणि समाजाच्या प्रतिक्रिया. आरपार’ चा हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ३० वर्षांच्या आर्थिक विश्वासाचा वारसा जपणाऱ्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचा मिळालेला हा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडः https://www.lokmanyasociety.org/?utm_... www.facebook.com/prathabykavitakoparka https://instagram.com/pratha_sarees?i... 🔗 Follow Aarpaar for more inspiring conversations: YouTube: / @aarpaar4533 Instagram: / aarpaar.online Threads: https://www.threads.com/@aarpaar.online Facebook: / 1fpykrmzgu Spotify: https://open.spotify.com/user/31d5zb5... Website: https://aarpaar.in/?fbclid=PAZXh0bgNh... If you enjoyed this episode, don’t forget to: 👍 Like the video 💬 Comment your thoughts below 🔔 Subscribe to our YouTube channel for more stories 📲 Follow us on Instagram, Facebook, and other platforms for exclusive clips and updates! #Aarpaar #आरपार #MadhuraBachal #MadhuraRecipe #AarPaar #MarathiVlogger #MarathiFood #Entrepreneurship #SuccessStory #WomenEmpowerment #MarathiPodcast #YouTubeJourney #DigitalMarketingMarathi #MarathiCulture #CookingChannel #InspirationalStories #MarathiInterview #SocialMediaSuccess