Перейти к содержимому

अहोंना मिळाला मान कुटुंबाचा बाप्पा पूजा आरती नाच सर्वकाही🙏🤗 ‪@ManaliGoriwale-official‬ #Daily vlog.

Manali Goriwale

0:00 / 0:00

अहोंना मिळाला मान कुटुंबाचा बाप्पा पूजा आरती नाच सर्वकाही🙏🤗 ‪@ManaliGoriwale-official‬ #Daily vlog.

168 просмотров · 7 дней назад
Manali Goriwale
228 подписчиков
168 просмотров · 7 дней назад
.🙏 कुटुंबाचा गणपती आणण्याचा मान मिळाला माझ्या आहोना 🙏 यंदाच्या गणेशोत्सवात आमच्या कुटुंबासाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण ❤️ माझ्या आहोना यांच्या हातून कुटुंबाच्या गणपती बाप्पांचे आगमन झाले. बाप्पाच्या आगमनाचा हा सुंदर सोहळा, भक्तीमय वातावरण आणि कुटुंबातील आनंदाचे क्षण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. 🌺🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️ मंगलमूर्ती मोरया! 🙏 व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share 📲 आणि Channel Subscribe 🔔 नक्की करा. #गणपतीबाप्पामोरया #गणपतीआगमन #गणेशोत्सव #गणपती2026 #गणपतीबाप्पामोरया #गणपतीआगमन #गणेशोत्सव2026 #गणपती2026 #गणपतीबाप्पा #बाप्पाआगमन #गणेशचतुर्थी #गणपतीउत्सव #मंगलमूर्तीमोरया #मराठीव्लॉग #मराठीकुटुंब #गणपतीसोहळा #GanpatiBappaMorya #Ganpati2026 #GanpatiArrival #GaneshChaturthi