Перейти к содержимому

अधिकाऱ्यांनो... शेतकरी बापाचं दु:ख समजून घ्या...दुष्काळी परिस्थितीचं गांभीर्य अधिकाऱ्यांना आहे का?

NDTV Marathi

0:00 / 0:00

अधिकाऱ्यांनो... शेतकरी बापाचं दु:ख समजून घ्या...दुष्काळी परिस्थितीचं गांभीर्य अधिकाऱ्यांना आहे का?

1 777 просмотров · 12 часов назад
NDTV Marathi
723 тыс. подписчиков
1 777 просмотров · 12 часов назад
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचं गांभीर्य अधिकारी वर्गाला आहे का? असा सवाल विचारण्याची वेळ आलीय. कारण, नांदेडमधल्या आढावा बैठकीत काजू-बदामचा विषय गाजल्यानंतर आता अकोल्यातील बैठकीतही एक संतापजनक प्रकार समोर आलाय.राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला जात असताना काही अधिकारी चक्क झोपा काढत होते. तर काही अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचं दिसून आलं... पाहूया एक रिपोर्ट Officials... please understand the anguish of the farmer... Do the officials grasp the gravity of the drought situation? About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews