Перейти к содержимому

पपई ग्राफ्टिंग करण्याची सोपी पद्धत/Papaya Grafting | पपईचे ग्राफ्टिंग कसे करावे?

Avasha Agrofarm

0:00 / 0:00

पपई ग्राफ्टिंग करण्याची सोपी पद्धत/Papaya Grafting | पपईचे ग्राफ्टिंग कसे करावे?

132 просмотра · 2 недели назад
Avasha Agrofarm
106 подписчиков
132 просмотра · 2 недели назад
नमस्कार मित्रांनो 🙏 आजच्या व्हिडिओमध्ये मी पपईच्या झाडावर दुसऱ्या पपईच्या झाडाची फांदी/शेंडा जोडून ग्राफ्टिंग करण्याचा प्रयोग दाखवला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: 🌱 ग्राफ्टिंगसाठी झाडाची निवड 🔪 कट कसा द्यायचा 🌿 दुसऱ्या झाडाची फांदी कशी जोडायची हा माझा प्रत्यक्ष केलेला प्रयोग आहे. पुढे ही ग्राफ्टिंग किती यशस्वी होते आणि झाडाची वाढ कशी होते, तेही आपण पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Channel Subscribe 🔔 करा आणि शेतकरी मित्रांसोबत Share करा. पपई ग्राफ्टिंग, पपईचे ग्राफ्टिंग, पपई ग्राफ्टिंग कसे करावे, papaya grafting, papaya grafting in marathi, papaya grafting method, पपईची कलम पद्धत, पपई कलम, शेती प्रयोग, शेतकरी, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, घरच्या घरी शेती, फळझाडांचे ग्राफ्टिंग, grafting method