Перейти к содержимому

केळीचे भाव 💯 वाढणार | होरमुजची खाडी भारतासाठी खुली 😅 Keli Rate #bananafarming

शेतकरी बळीराजा

0:00 / 0:00

केळीचे भाव 💯 वाढणार | होरमुजची खाडी भारतासाठी खुली 😅 Keli Rate #bananafarming

9 593 просмотра · 1 дн. назад
शेतकरी बळीराजा
7,38 тыс. подписчиков
9 593 просмотра · 1 дн. назад
शेतकरी मित्रांनो ; गेली एक वर्ष केळीचे भाव शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत . केळी बागायतदारांना याचा मोठा फटका बसलेला आहे. याचं एकमेव कारण होतं इराक- इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध ? ही दाता थांबलेलं आहे आणि इराक- इराण मधील होरमुजची खाडी भारतासाठी खुली झाली. थोड्याच दिवसात केळीचे भाव 25 प्लस जाणार आहेत . शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. सविस्तर चर्चा व्हिडिओ मध्ये आहे व्हिडिओ सविस्तर बघा आणि आपले यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा 🙏 #banana #केळी #field #marketing #agriculture #maharashtra #शेतकरी #farming #solapur #indapur #farmer