Перейти к содержимому

आलू ची साधी सोपी भाजी 😋😋 जीरा आलू नक्की ट्राय करा

Rupali Adgaonkar kitchen & vlogs и mahadsai sadi center

0:00 / 0:00

आलू ची साधी सोपी भाजी 😋😋 जीरा आलू नक्की ट्राय करा

45 просмотров · 2 недели назад
Rupali Adgaonkar kitchen & vlogs и mahadsai sadi center
45 просмотров · 2 недели назад
नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनेल वरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपली रेसिपी असणार आहे जीरा आलू. आलू ची साधी व सोपी भाजी. आजची रेसिपी खूपच जास्त पटकन बनते आणि खाण्यासाठी खूपच असं चविष्ट आहे. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू अशा सर्व नवीन रेसिपी सोबत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. #marathithali #foodlifemarathi #marathifoodvlog #cooking #food #minivlog #recipe #thali #lunch #foodie