मायराला Play Zone मध्ये नेलं, पण खेळताच आलं नाही! 😣😂 | मग झाली नाराज#explore #vlog #family #vlogger
Daily Journey with komal🌟
0:00 / 0:00
मायराला Play Zone मध्ये नेलं, पण खेळताच आलं नाही! 😣😂 | मग झाली नाराज#explore #vlog #family #vlogger
110 просмотров · 10 дней назад
Daily Journey with komal🌟
329 подписчиков
110 просмотров · 10 дней назад
आजच्या व्लॉगमध्ये आम्ही मायराला Play Zone मध्ये खेळायला घेऊन गेलो होतो. 😍 पण तिथे गेल्यावर तिला मनासारखं खेळताच आलं नाही आणि त्यामुळे मायरा चांगलीच नाराज झाली. 😣😂
मायराचा हा छोटासा राग, तिच्या मजेशीर गमती-जमती आणि आमचा संपूर्ण दिवस या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. ❤️
व्लॉग आवडला तर Like 👍 करा, Comment करून तुमचं मत नक्की सांगा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका! 🔔❤️
तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप खास आहे. 🥰
#DailyJourneyWithKomal #Myra #PlayZone #MarathiVlog #FamilyVlog #MarathiYouTuber #Vlog