भारतीय ज्ञानचिंतन, यूट्यूब चैनल चे उद्घाटन
भारतीय ज्ञानचिंतन
0:00 / 0:00
भारतीय ज्ञानचिंतन, यूट्यूब चैनल चे उद्घाटन
43 просмотра · 6 дн. назад
भारतीय ज्ञानचिंतन
24 подписчика
43 просмотра · 6 дн. назад
चॅनेलच्या शुभारंभाच्या निमित्ताने गणपती पूजन, ध्यान, संकल्प आणि '🕉️गं गणपतये नमः' चा नामजप करण्यात आला. भारतीय संस्कृती, वेद-उपनिषदे आणि प्राचीन ऋषी-शास्त्रज्ञांचे (आर्यभट्ट, चरक, सुश्रुत, भारद्वाज, कणाद, पतंजली, भास्कराचार्य इत्यादी) अतुलनीय योगदान नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश मांडण्यात आला. भारतीय ज्ञान परंपरेचा आशीर्वाद म्हणून ज्ञानेश्वरीतील दहाव्या अध्यायातील नमनाच्या १५ ओव्यांचे वाचन करून चॅनेलचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.