Перейти к содержимому

शब्द | Shabd | मराठी गझल | तुष्की नागपुरी

Groove with DK

0:00 / 0:00

शब्द | Shabd | मराठी गझल | तुष्की नागपुरी

178 просмотров · 5 дней назад
Groove with DK
238 подписчиков
178 просмотров · 5 дней назад
शब्द | Shabd | मराठी गझल (Lo-Fi) Ghazal "शेवटचे" by तुष्की नागपुरी, set to new music with his permission. मूळ गझल मायबोलीवर: https://www.maayboli.com/node/88748 ✍️ Ghazal: तुष्की नागपुरी 🎵 Music & arrangement: created with AI tools 🎧 Presented by Groove with DK 💬 या गझलेतला कोणता शेर तुमच्या मनाला भिडला? कमेंटमध्ये लिहा. 🔔 अशाच मराठी गझलांसाठी Groove with DK ला subscribe करा. #MarathiGhazal #मराठीगझल #MarathiLoFi Lyrics शब्द तुझ्यावर जे जे लिहितो समजून शेवटचे ते लिहितो . जिद्द असू दे सावरण्याची काळ कुठेही फे फे लिहितो . आवडतो तो कारण एकच शब्द खूप हवे से लिहितो . मायभूमिला एक पुरेना जन्म कितीही ते दे लिहितो . सुख ताळ्यावर चार पाच तो दुःख नेहमी शे शे लिहितो . पेन नेहमी तपासताना नाव तुझे मी वेडे लिहितो . भेटून ये रे पत्रांमध्ये मित्र कितीदा ये रे लिहितो . दुःख वाटते मदिरा त्याला तुष्की रिचवुन पेले लिहितो #marathisong #ghazal #marathimusic #lofisong #मराठीगझल #marathighazal #classicghazal #marathilofi