Перейти к содержимому

विवाहासाठी गुण मिलन का व कसे करतात? भाग 1 ‪@JyotishVedanambyDr.Manish‬ #astrology #gunmilan

Jyotish Vedanam

0:00 / 0:00

विवाहासाठी गुण मिलन का व कसे करतात? भाग 1 ‪@JyotishVedanambyDr.Manish‬ #astrology #gunmilan

71 просмотр · 6 дней назад
Jyotish Vedanam
129 подписчиков
71 просмотр · 6 дней назад
विवाह ठरवतांना वर व वधू यांच्या जन्मकुंडलीद्वारा करण्यात येणाऱ्या गुण मिलनाचे काय महत्त्व आहे तसेच ते चंद्र आधारितच का असते याविषयांवर माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणत्या कारणांमुळे कुंडलीतील इतर ग्रहांचा गुण मिलन करतांना विचार केला जात नाही यांवरसुध्दा प्रकाश टाकण्यात आलेला आहे. गुण मिलन म्हणजे काय? गुण मिलन का करतात? गुण मिलन करतांना चंद्र ग्रहाचाच का विचार केला जातो? गुण मिलनात चंद्राची काय भुमिका असते? वैदिक ज्योतिषात चंद्राचे महत्त्व विवाह कसे ठरविले जातात? गुण मिलनात बंधाचे महत्त्व #gunmilan #vivah #surya #guru #mangal #budha #shukra #shani #rahu #ketu #chandra #kundli Instagram: https://www.instagram.com/jyotishveda... Links:    • विवाह करतांना कुंडलीत काय पहावे? विवाह करत...      • शनी साडेसाती म्हणजे काय? काय उपाय करावेत? ...   कोणत्याही प्रकारच्या ज्योतिषविषयक तसेच वास्तुविषयक सल्ल्यासाठी संपर्क क्रमांक:7083073355