Перейти к содержимому

सत्यनारायणाचा प्रसाद / मऊसुत तरीही दाणेदार होण्यासाठी वापरा असे प्रमाण /satyanarayan prasad sheera |

Priyas Kitchen

0:00 / 0:00

सत्यनारायणाचा प्रसाद / मऊसुत तरीही दाणेदार होण्यासाठी वापरा असे प्रमाण /satyanarayan prasad sheera |

60 306 просмотров · 3 года назад
Priyas Kitchen
650 тыс. подписчиков
60 306 просмотров · 3 года назад
साहित्य व प्रमाण सव्वा वाटी जाड रवा सव्वा वाटी साखर सव्वा वाटी गाईचे तूप सव्वा तीन वाट्या गाईचे दूध व पाणी एकत्रित मिसळून एक मध्यम आकाराचे केळे पाच काजू पाच बदाम बेदाणे आणि चारोळी पाव चमचा वेलची जायफळ पावडर पाच-सहा तुळशीची पाने (वरील प्रमाणात केलेला शिरा हा साधारणतः प्रसाद म्हणून देण्यासाठी पंधरा लोकांना पुरेल व ताटात वाढण्यासाठी पाच ते सहा लोकांना पुरेल)