Перейти к содержимому

भक्ति हाच स्वभाव बनलेल्या व स्वामी समर्थांचे भक्त असलेल्या सीताराम महाराज ह्यांची कथा|Aniruddha Bapu

Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)

0:00 / 0:00

भक्ति हाच स्वभाव बनलेल्या व स्वामी समर्थांचे भक्त असलेल्या सीताराम महाराज ह्यांची कथा|Aniruddha Bapu

40 741 просмотр · 1 год назад
Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)
348 тыс. подписчиков
40 741 просмотр · 1 год назад
सर्वसामान्यांना प्रेरणादायी ठरतील अशा श्रेष्ठ भक्तांच्या कथांच्या शृंखलेत सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी, गुरुवार दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी केलेल्या पितृवचनात, भक्त वामन (सीताराम) ह्या स्वामीभक्ताची कथा सांगितली. ज्याला सांगितलेले काहीही लक्षात राहात नाही, त्याला अनेकदा उपहासाने 'नर्मदेतला गोटा' म्हटले जाते. पण 'नर्मदेतला गोटा' शब्दाचा नेमका अर्थ काय आहे, ते सांगून, तो अर्थ मनावर बिंबवणारी ही वामन (सीताराम महाराज) भक्ताची कथा सद्गुरु बापूंनी सांगितली. गुरुसेवा कशी असली पाहिजे आणि भक्ती हाच स्वभाव कसा बनला पाहिजे, त्याचे एकदम चपखल उदाहरण म्हणजे ही कथा होय. त्याचबरोबर स्वामींचा एक गजर बापूंनी करून घेतला. त्यानंतर बापूंनी 'आधी रचिली पंढरी, मग वैकुंठनगरी' हा अभंगही लावण्यास सांगितला व त्यामधून - 'देव आधी भक्ताचे घर बांधतो, मग स्वतःसाठी घर बांधतो' हे तत्त्व कसे प्रतिपादित होते हे समजावून सांगितले. #AniruddhaBapu #swamisamarth #devotionalstories #motivationalstory ©℗ ---------------------------------- Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c... For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) - Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/ Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com Watch live events - https://www.aniruddha.tv Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) - http://www.aniruddhasadm.com https://aniruddha-aadeshpathak.com ----------------------------------