Election Commission: 3 आयुक्त, वेगवेगळी मतं… निवडणूक आयोगात नेमकं काय बिनसलं?
Uncut Maharashtra
0:00 / 0:00
Election Commission: 3 आयुक्त, वेगवेगळी मतं… निवडणूक आयोगात नेमकं काय बिनसलं?
746 просмотров · 10 дн. назад
Uncut Maharashtra
252 подписчика
746 просмотров · 10 дн. назад
#mpsc #protest
निवडणूक आयोगासारख्या महत्त्वाच्या घटनात्मक संस्थेत तीन आयुक्तांमध्ये मतभेद का निर्माण झाले?
गेल्या काही महिन्यांत निवडणूक आयुक्तांनी विविध निर्णयांवर लेखी आक्षेप का नोंदवले?
Form 6, मतदार याद्या, SIR आणि मतदार नोंदणीशी संबंधित नेमके कोणते मुद्दे चर्चेत आहेत?
मुख्य निवडणूक आयुक्तांना इतर आयुक्तांपेक्षा जास्त अधिकार असतात का, की तिन्ही आयुक्तांना समान मताधिकार असतो?
याआधी टी. एन. शेषन आणि अशोक लवासा यांच्या काळातही असे मतभेद का चर्चेत आले होते?
या संपूर्ण प्रकरणामागची प्रक्रिया आणि घटनात्मक तरतुदी सोप्या भाषेत जाणून घेऊया.
तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसाठी Uncut Maharashtra ला Follow करा.
#election #electioncommission #maharshtra #mumbai #uncutmaharashtra #sir