Перейти к содержимому

गौरीपूजनासाठी माहेरी गेले ❤️ | गावी जाण्याचा प्रवास आणि माहेरचे सुंदर क्षण | Marathi Vlog

Vaishnavi Balkrushna

0:00 / 0:00

गौरीपूजनासाठी माहेरी गेले ❤️ | गावी जाण्याचा प्रवास आणि माहेरचे सुंदर क्षण | Marathi Vlog

286 просмотров · 8 дней назад
Vaishnavi Balkrushna
36 подписчиков
286 просмотров · 8 дней назад
आजच्या Vlog मध्ये तुम्हाला माझ्यासोबत गावी आणि नंतर माहेरी केलेला सुंदर प्रवास पाहायला मिळणार आहे. ❤️🌿 गौरीपूजनासाठी माहेरी गेले होते… माहेरचं घर, गौरीची पूजा, घरातील लगबग आणि या निमित्ताने मिळालेले सुंदर क्षण सगळं या Vlog मध्ये शेअर केलं आहे. 🌺🙏 माहेरी जाण्याचा आनंदच काही वेगळा असतो… ❤️ हा Vlog तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे. 🥰 व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करा आणि माझ्या Channel ला Subscribe करायला विसरू नका. ❤️ #GauriPujan #GauriFestival #MarathiVlog #MaharVlog #VillageVlog #MarathiYouTuber #DailyVlog #Gauri