राघवदास लाडू|साय,दूध,साखरेच्या पाकात तयार होणारे खव्याच्या चवीचे लाडू|पेल्याचे प्रमाणRaghav Das Ladu
Yogita's Kitchen
0:00 / 0:00
राघवदास लाडू|साय,दूध,साखरेच्या पाकात तयार होणारे खव्याच्या चवीचे लाडू|पेल्याचे प्रमाणRaghav Das Ladu
2 352 просмотра · 1 г. назад
Yogita's Kitchen
280 тыс. подписчиков
2 352 просмотра · 1 г. назад
राघव दास लाडू
2 +अर्धा पेला ओले खोबरे गच्च भरून(अडीच)
2 +अर्धा पेला मध्यम रवा(अडीच)
2 +अर्धा पेला साखर(अडीच)
1+ पाव पेला साईसहित दूध(सव्वा)
2+ अर्धा मोठा चमचा तूप(अडीच)
1 टीस्पून वेलची पूड
बेदाणे
पाव टीस्पून मीठ
Yogita's Kitchen
For more detailed recipes visit - https://yogitaskitchen.com/
• Yogita's Kitchen Book ⭐
योगिताज किचन आता पुस्तक स्वरूपात खास तुमच्यासाठी !!
या पुस्तकामध्ये विविध मसाले, नाष्ट्याचे पदार्थ, थालिपीठ, साऊथ इंडियन, विविध मोदक, आमटी प्रकार, भाज्या, मालवणी, पंजाबी, बंगाली, चायनीज पदार्थ, चिकन, मटण, मासे विविध प्रकार, सरबते, आइस्क्रीम, मिल्कशेक, केक, कुल्फी, दिवाळी पदार्थ, उपवासाचे पदार्थ, लोणची, विविध वड्या, इन्स्टंट पिठे अश्या 58 प्रकारच्या एकूण 829 रेसिपीज अगदी सोप्प्या शब्दात व अचूक प्रमाणात मांडलेल्या आहेत. अशा या परिपूर्ण पाककला पुस्तकाचा तुम्ही नक्की लाभ घ्या व Yogita's Kitchen च्या परिवारात सहभागी व्हा.
🔸 MRP ₹520/- परंतु खास Yogita's Kitchen परिवारासाठी फक्त ₹400/- मध्ये उपलब्ध.
Order through WhatsApp - 7020965646
• For Vlogs and other fun stuff visit our 2nd Channel -
Yogita's Kitchen Extras
/ yogitaskitchenextras
• E-mail for BUSINESS ENQUIRIES -
Ajinkya Bile - ajurbile@gmail.com
Yogita Bile - yogitaskitchen.official@gmail.com
• Follow us on -
WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VazK...
Facebook Page : / yogitaskitchenpage
Instagram : / yogitas_kitchen
• Team Yogita's Kitchen
Shruti - https://instagram.com/shrutibile?igsh...
Ajinkya - https://instagram.com/ajurbile.photog...
#YogitasKitchen #RaghavdasLadoo #UpvasSpecial #YogitasKitchenExtras #YKfamily #cookwithme
आपल्याला हा विडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि असेच विडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा.